Dictionaries | References

आपली पाठ आपणांस दिसत नाही

   
Script: Devanagari

आपली पाठ आपणांस दिसत नाही     

१. आपले स्वतःचे दोष आपल्यास दिसत नाहीत. २. आपल्यामागे लोक आमणाविषयी काय म्हणतात ते कळत नाही.
आपली पाठ ज्याप्रमाणें आपणांस दिसत नाहीं त्याप्रमाणें आपले दोष अपाल्या लक्ष्यांत येत नाहींत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP