Dictionaries | References आ आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत Script: Devanagari Meaning Related Words आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आंबा खाण्याची इच्छा झाली किंवा एखाद्या कार्यात आंब्याचे प्रयोजन असले तर त्याची जागा आमसूल जरी आंबट असले तरी ते भरून काढू शकत नाही. आंब्याचे गुण आमसुलांत येणे शक्य नाही. यावरून एखाद्या गोष्टीकरितां त्यापेक्षां कमी दर्जाचा प्रतिनिधि वापरून काम होत नाही. ज्याची सर त्यालाच येणार, ती इतरांस येऊ शकत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP