Dictionaries | References

ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज

   
Script: Devanagari

ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज     

नेहमी कोठा साफ ठेवला, पायांना शेक दिला, मस्‍तक थंड ठेवले तर वैद्याची गरज लागत नाही व अशा वागण्यांत आपलाच फायदा आहे. Keep the bowels open, the head cool and the feet warm
and a fig for physician. -सवि २०६५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP