Dictionaries | References

पडल्यावर पाय

   
Script: Devanagari

पडल्यावर पाय     

(गो.) पडलेल्यावर पाय देणें. एखादा माणूस आपत्तींनी घायाळ झाला असतां आणखी त्याच्यावर एखादें संकट आणणें हें चांगलें नव्हे. (गु.) पडयांउपर पाटुं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP