Dictionaries | References

वाहत्या नदींत आपण एकाच पाण्यांत दोनदां पाय ठेऊं शकत नाहीं

   
Script: Devanagari

वाहत्या नदींत आपण एकाच पाण्यांत दोनदां पाय ठेऊं शकत नाहीं

   फायद्याची वेळ पुन्हां पुन्हां येत नसते तेव्हां ती येईल त्यावेळीं ‘ वाहत्या नदीत आपण एकाच पाण्यांत दोनपा पाय ठेवूं शकत नाहीं. अशी इंग्रजी भाषेंत म्हण आहे. त्याप्रमाणें गेलेल्या मोक्याचा फायदा मागून येता येत नाहीं तो ज्या त्या वेळींच घ्यावयाचा असतो. ’ -केसरी २८-१९-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP