Dictionaries | References

दोन व्हडयाचेर पाय दवरप

   
Script: Devanagari

दोन व्हडयाचेर पाय दवरप     

(गो.) दोन होडयांवर पाय ठेवणे. दोन्ही होडचा दोन दिशेस निघून गेल्या कीं भाणूस मधल्यामध्यें पाण्यांत बुडायचा. कोणतेंतरी एक ठिकाण कायम करुन घट्ट धरुन ठेवावें. दोहोंवर थोडें थोडे अवलबून राहिल्यास एकहि गवसत नाहीं अशा अर्थी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP