Dictionaries | References

खूर

   
Script: Devanagari

खूर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जांचेर खाट, बांकटो, बी उबे रावतात अशे तांकां आशिल्ले सकयले चार खांबे   Ex. हे खाटीचो एक खूर मोडला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पांय
Wordnet:
asmখুৰা
bdआथिं
gujપાયો
hinपाया
kasزَنٛگ
malകാല്
marपाय
mniꯃꯈꯣꯡ
telమంచంకాళ్ళు
urdپایہ , گُوڑا , پاوا , پووا
See : गांच, आदार

खूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Pr. जेथें गाय व्याली तेथेंच खूर खांडावे Meet and overcome a trouble when and where it arises. एक खुराचा Of uncloven hoof, solidungulous; दोन खुराचा Of cloven hoof.

खूर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A hoof. A foot (of a couch, &c.).
जेथें गाय व्याली तेथेंच खूर खांडावे   Meet and overcome a trouble when and where it arises.

खूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  काही चतुष्पाद जनावरांच्या पवलांवर टणक त्वचा असते तो भाग   Ex. बैलाच्या खुराला दुखापत झाली
HYPONYMY:
गोखरू
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখুড়া
benখুর
gujખરી
hinखुर
kanಗೊರಸು
kokगांच
malകുളമ്പു്
mniꯂꯣꯡꯈꯨꯝ
nepखुर
oriଖୁରା
panਖੁਰ
sanखुरः
tamகுளம்பு
telగిట్ట
urdکھر , کھری , شف
See : पाय

खूर     

 पु. खुर पहा . १ टाप ; शफ ; पंचनख पशुवांचुन इतर पशुंचें जें पाऊल तें . २ शफाचें दोन भाग . ३ पलंगाचा , खाटेचा खुर्चीचा पाय . ४ चुलीच्या अरील मातीचे गोळे प्रत्येकी तुळशीवृदा . वनावरील चार उंचवट कोपरे प्रत्येकी . ५ खुरकी , खुरमध्यें पहा . ६ गाय , म्हैस यांचा सड . म्ह ० जेथें गाय व्याली तथेंच खूर खांडवे = संकटाला तेथल्या तेथें तोड द्यावें . एक खुराचा - वि . संबंध किंवा न फुटलेल्या खुराचा ; एकगेळी ( घोडा वगैरे ).
०मुंडी   खुरमध्यें पहा .
०पक्का  पु. जनावरांचा एक रोग . - शे ६ . १०८ .

खूर     

जेथे गाय व्याली तेथेंच खूर खांडावे
जेथे एखादे कार्य, संकट उत्‍पन्न होईल तेथेच त्‍याचा निकाल लावावा. विनाकारण दिरंगाई करूं नये. वासरूं जन्मल्‍याबरोबर त्‍याचे खूर मऊ असतात पण ओबड धोबड असतात. ते मऊ असतांनाच कापून सारखे करावे. विलंब लागल्‍यास ते घट्ट होतात व मग चांगले कापतां येत नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP