Dictionaries | References ज जेथे Script: Devanagari Meaning Related Words जेथे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb ज्या ठिकाणी Ex. तो जेथे नोकरी करायचा ती कंपनी बंद पडली. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:जिथेWordnet:asmযʼত bdजेराव benযেখানে gujજ્યાં kasییٚتٮ۪ن kokजंय mniꯑꯗꯨꯝꯕ꯭ꯃꯐꯝ nepजहाँ oriଯେଉଁଠି panਜਿੱਥੇ telఎక్కడైతే urdجہاں जेथे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेथें अग्नीचा वास, तेथे धुराचा प्रकाशज्या ठिकाणी विस्तव पेटतो त्या ठिकाणी धूर उत्पन्न होतो. वास्तविक याच्या मुळाशी असलेले संस्कृत वचन याच्या उलट आहे. ‘यत्र यत्र धूमस्तत्र तत्र वह्निः’ ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी अग्नि असलाच पाहिजे. हा नैथ्याधिकांचा अनुमान-प्रमाणाने एखादी गोष्ट सिद्ध करण्याचा मूळ सिद्धांत असून त्याचा उपयोग वरचेवर केलेला आढळतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP