Dictionaries | References ज जेथे जावें, तेथें नांगरास फाळ Script: Devanagari Meaning Related Words जेथे जावें, तेथें नांगरास फाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोठेहि गेले तरी सामान्यतः सारखीच परिस्थिति आढळून येते. कोणत्याहि देशात किंवा प्रांतात पाहिले तरी नांगराला फाळ लावावाच लागतो. फाळाशिवाय नांगरतां येईल अशी जमीन कोठेच आढळत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP