Dictionaries | References त तेथें Script: Devanagari Meaning Related Words तेथें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Up to that place or time. तेथें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad There. तेथवरीad Up to that place or time. Related Words अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी लवण तेथें जीवन जेथें व्याप, तेथें संताप पत्रावळ तेथें द्रोण जेथें दगड तेथें धगड अति तेथें माती अति तेथें माती सरल्या दिव्यांतील वाती अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग । ऐशीं तेथें पंचायशीं तेथें विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली वीस गांव तेथें तीस गांव पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥ प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? जेथें तेथें जेथें मनुष्य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती धान्य तेथें घुशी, निधान तेथें विवशी शक्ति तेथें भक्ति जावें तेथें डोक्यावर दिवस जेथें अजमत तेथें करामत जेथें गांव तेथें महारवाडा जेथें गांव तेथें म्हारवाडा जेथें जमात, तेथें करामत जेथें दृष्टि, तेथें वृष्टि जेथें प्रीति, तेथें भीति जेथें बुद्धि, तेथें शांति जेथें भाव, तेथें देव जेथें मुडदे, तेथें गिधाडें जेथें राज्यकारभार, तेथें दरबार जेथें संतोष तेथें समाधान जेथे गुण तेथें आदर जेथे दृष्टि, तेथें सृष्टि पिकतें तेथें विकत नाहीं पुणें तेथें काय उणें जाईल तेथें हत्ती धारण शक्ति, तेथें विस्मृति युक्ति तेथें मुक्ति पांच तेथें परमेश्वर शांति तेथें लक्ष्मीची वस्ती हात फिरे, तेथें लक्ष्मी ठरे हात फिरे, तेथें लक्ष्मी फिरे शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ जेथें जावें, तेथें डोईवर दिवस जेथें जावें तेथें नांगरास पाळ जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव जेथें विश्र्वास, तेथें करावा वास जेथे जावें, तेथें नांगरास फाळ लाथ मारील तेथें पाणी काढील भय आहे, तेथें जय नाहीं तेथें संताप, जे स्थळीं व्याप नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥ प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्हाडी स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें बाया बापड्यांचा जमाव तेथें गप्पांचा सुकाळ बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें जेथें आशा नाहीं, तेथें यत्न व्यर्थ जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्ती करी प्रेम जेथें धनिकाचा सत्कार, तेथें सुजनाचा थोडा आदर जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें जेथें फार देती, तेथें फार इच्छिती जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्या विकायच्या जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा जेथें रत्नें वेंचलीं तेथें गोवर्या वेंचणें जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्काळ जेथें संशय वचका, तेथें दोष पका जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP