Dictionaries | References

पांच तेथें परमेश्वर

   
Script: Devanagari

पांच तेथें परमेश्वर

   पांच संभावित गृहस्थ जें विधान करतात किंवा ज्या बाजूचा निर्णय देतात तो जणूं कांही परमेश्वरानें दिलेला निर्णय मानावा व त्याप्रमाणें वागावें. ‘पांचामुखीं परमेश्वर म्हणुनि तया देउनि माना’ तु०
   vox popuili vox Dei.
   टिक. १४४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP