Dictionaries | References

प्रयत्नीं परमेश्वर

   
Script: Devanagari

प्रयत्नीं परमेश्वर     

प्रयत्न केला असतां परमेश्वराचीहि प्राप्ति होऊं शकते. प्रयत्न केला नाहीं तर कांहीहि हाती लागणार नाहीं. तु०-God helps those who help themselves. ‘शेवटी त्यांनीं “प्रयत्नीं परमेश्वर” ह्या वृद्ध वचनावर विश्वासून, जिवाचा धडा करुन, नारायणरावास खालीलप्रमाणें खडखडीत उत्तर दिलें.’ -छत्र ७७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP