Dictionaries | References

एदेन

   
Script: Devanagari
See also:  आदानबाग

एदेन

  पु. ( ख्रि . ) पवित्र शास्त्रांत वर्णिल्याप्रमाणें मानवांचे मूळ पूर्वज आदामहव्वा यांस ज्या बागांत ठेविलें होतें त्या बागेचें नांव ; आनंदोद्यान ; नंदनवन . ... परमेश्वर देवानें त्यांस एदेन बागांतून काढून लाविलें . - उत्प २ . २३ . [ हिब्रू एदेम = आनंद किंवा सुख ; इं . ईडन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP