Dictionaries | References

अगोदर चारा मग चोंच

   
Script: Devanagari

अगोदर चारा मग चोंच     

परमेश्वर जे जे प्राणी उत्पन्न करतो त्यांच्या भक्ष्याची तो अगोदस्त योजना करून ठेवतो. पक्षाचीचोंच निर्माण करण्यापूर्वींच तो त्याचा चारा निर्माण करीत असतो. त्याप्रमाणेंच मनुष्यानें एखादी जबाबदारी अंगावर घेण्यापूर्वी ती पार पाडण्याची तजवीज अगाऊ करून ठेवणें श्रेयस्कर होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP