Dictionaries | References

चोंच दिली त्‍यानें चारा दिलाच आहे

   
Script: Devanagari

चोंच दिली त्‍यानें चारा दिलाच आहे

   वरीलप्रमाणेच. ज्‍या परमेश्र्वराने खाण्याचे साधन (चोंच) दिले आहे, तो खाणें हे देणारच. तेव्हां त्‍याची काळजी नको. जगात परमेश्र्वर कोणाला उपाशी ठेवीत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP