Dictionaries | References म मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल Script: Devanagari Meaning Related Words मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मडक्याची माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत त्याच्या कांठास वगैर वाटेल तो आकार देतां येतो. एकदां वाळल्यावर मग काही करतां येत नाही. त्याप्रमाणें मनुष्यास लहानपणी पाहिजे तसे वळण लावतां येते व त्याचा स्वभाव बनवितां येतो. मोठा झाल्यावर काही करतां येत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP