Dictionaries | References

हात ओला करणें

   
Script: Devanagari

हात ओला करणें     

जेवणे, अन्न घेणे.
लांच देणे. ‘ शिपायाचा हात ओला करावा लागत नव्हता.’-शाब २-२४
‘ यजमानाची भेट घेऊं इच्छिणारानें त्यांचा हात ओला केला नसला तर ते यजमानास भलतेंसलतें सांगून देतात.’-शाब १.११८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP