Dictionaries | References

हात जोडणें

   
Script: Devanagari

हात जोडणें     

नमस्कार करणें.
प्रार्थना करणें.
शरण जाणें. ‘ स्तवितो भाट तसा की वाटे जोडील हात पोराशी ll-मो द्रोण ३.६२.
अव्हेरणें. ‘ दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ’-मोबृह ८.
नको असें दर्शविणें
नमस्कार असो ! याअर्थी.-मो गोपीगोड्वा. ६०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP