Dictionaries | References

हात आवरणें

   
Script: Devanagari

हात आवरणें     

हात आटोपणे, आखडणे. ‘ मग विनवावें कीं, द्या सूदा यश नावरा करा जेवा ll’- मोद्रोण ५.८६.
एखाद्या कार्यापासून परावृत्त होणें ‘ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ll’-मोकर्ण ४६.४४-मोद्रोण ५.८६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP