Dictionaries | References

हात पाहणें

   
Script: Devanagari

हात पाहणें

   ज्योतिषी भविष्य सांगण्यासाठी व वैद्य नाडीवरुन रोगनिदान करण्यासाठी दुसर्‍याचा हात पहातो. ‘ मग मनिं म्हणे पित्याचा पहातसे हात काय नासत्य ll’-मो विराट १.१२१

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP