Dictionaries | References प पाहणें Script: Devanagari Meaning Related Words पाहणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. हा तुला बोलूं पाहतो; हा जाऊं-येऊं-बसूं-उठूं-जेवूं- मारूं-करूं पाहतो He seeks, looks, or stands ready to speak-go-come &c. 10 पाहणें is much used with verbs of Trying or experimenting, examining or inspecting, investigating or inquiring, tasting, weighing, comparing &c., as subsidiary or supplementary to the sense. Ex. कसून पाहणें, अजमा- वून पाहणें, तपासून-पडताळून-चाखून-खाऊन-जोखून तोलून-वळखून-पाहणें. पाहतअर्थीं or पाहताअर्थीं, पाहिलें असतां, पाहिल्या- अर्थीं If we consider; upon consideration or reflection. Ex. त्यास शिक्षा देणें पाहिलें असतां कांहीं कारण नाहीं. पाहून घेणें To call to account. पाहणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v ti To look. To see. To regard. To examine. To inspect. To search. To desire. Ex.हा तुला बोलूं पाहतो. पाहतअर्थी, पाहताअर्थी, पाहिले असतां, पाहिल्याअर्थी If we consider; upon consideration.पाहून घेणें To call to account. Related Words आडव्या दृष्टीनें पाहणें कपाळ धुवून पाहणें उणें पाहणें पाहणें पैशून्य पाहणें पाठ पाहणें बरोबरी पाहणें विचकून पाहणें जन्मांतर पाहणें डोळा पाहणें चव पाहणें लावून पाहणें रहा पाहणें छिद्र पाहणें निर्वाण पाहणें दम पाहणें डोळेभर पाहणें डोळ्यांभर पाहणें तमाशा पाहणें बरोबरी करुन पाहणें डोळे फोडून पाहणें वांकडया नजरेनें पाहणें दृष्टि भरुन पाहणें दगड चहूंकडे टाकून पाहणें पांखरासारखी वाट पाहणें वांकड्या डोळ्यानें पाहणें दगड टाकून ठाव पाहणें दैवाची परीक्षा पाहणें डोळे भरून पाहणें डोळ्यांत तेल घालून पाहणें पायापुढें दोनच हात पाहणें दिवसाढवळ्या स्वप्नअ पाहणें अंत पाहणें अगीदुगी पाहणें अठ्ठावीस दिवसांनीं चांदोबा पाहणें अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें आंत बाहेर पाहणें (खालच्या) मानेनें पाहणें कांडेंपेरें लावूण पाहणें किंमत पैक्याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें उपासतान पाहणें ऊंस खातांना परंडाचा स्वाद पाहणें चार ठिकाणी धोंडे टाकून पाहणें हात पाहणें शंभर पाहणें प्रश्न पाहणें प्रान्त पाहणें बारीक पाहणें भाव पाहणें भिरभिर पाहणें पाठीं पाहणें पाण्यांत पाहणें पायांपाशीं पाहणें पायांपुरतें पाहणें पाळती पाहणें पाहणें अर्थीं बरें पाहणें धूम पाहणें पडोसा पाहणें ताडून पाहणें मन पाहणें वर पाहणें वाट पाहणें घारीसारखी वाट पाहणें रेघा मारून प्रश्न पाहणें मागेंपुढें न पाहणें मिळवून पाहणें (ह्यास त्याशीं जड पारडें पाहणें फांसा टाकुन प्रश्न पाहणें धुळीचे दिवे पाहणें देखली वाट पाहणें दैवानें मागें पाहणें नेक नजरेनें पाहणें यत्न करुन पाहणें विषाची परीक्षा पाहणें समुद्रांत सुई पाहणें दृष्टि देखणें पडोस पाहण डोळे उगारणें विपनणें बीनाई मृगजल स्नान करणें सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे? जन्मांतर तपासणें जन्मांतर शोधणें फडी फिंदारणें डोकावणें डोळ्यांशीं डोळा भिडविणें डोळ्यांशीं डोळा मिळविणें सावट पाहाणें भंवई उचलणें चौंचें शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय चव घेणें डोळे ताणून पाहाणें डोळे फांकणें आपली तुंबडी भरणें आटपता आटपसार गळ टाकून पाहाणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP