Dictionaries | References

तमाशा पाहणें

   
Script: Devanagari

तमाशा पाहणें     

दुसर्‍याचा नाश होत असतां, दुरून पाहणें
दुसर्‍याच्या अडचणीकडे पाहून गंमत वाटणें
अडचणीची जाणीव न होता रमत गमत दिवस घालविणें. ‘आपलाच आपण नाश करून घ्‍यावा असे ज्‍याचे चित्तांत असेल त्‍याचे मनांत तमाशा पहावा असे येईल.’ -पया २१२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP