Dictionaries | References
अं

अंत पाहणें

   
Script: Devanagari

अंत पाहणें     

( अंत = शेवट, अखेरची मर्यादा.) कसाला लावणें
कसून परीक्षा घेणें
छळणें
गांजणें. ‘ धांव रे रामराया । किती अंत पाहासी । प्राणांत मांडियेला । न ये करुणा कैसी ॥ ’ -मो. नामरसा ६३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP