Dictionaries | References

अठ्ठावीस दिवसांनीं चांदोबा पाहणें

   
Script: Devanagari

अठ्ठावीस दिवसांनीं चांदोबा पाहणें

   चांद्रमास हा सुमारें अठ्ठावीस दिवसांचा असतो व प्रतिपदेचा किंवा द्वितीयेचा चंद्र पाहाणें शुभ मानण्यांत येतें व अशी संधि महिन्यांतून एकदांच व सुमारें
   दिवसांनीं येते. यावरुन दीर्घ कालाच्या अंतरानें एखादी गोष्ट करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP