Dictionaries | References

चांदोबा चांदणी, पाटाची राणी

   
Script: Devanagari

चांदोबा चांदणी, पाटाची राणी

   पाटाची बायको ही चांदोबास चांदणीप्रमाणें शोभादायक असते. दुसरी बायको ही बहुधा अधिक नखरेबाज असते व ती अधिक आवडते असते अशी समजूत आहे. तीस अनुलक्षून ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP