Dictionaries | References

चंदनबिना कैशी चांदणी, मोतिबिना कैचा हार

   
Script: Devanagari

चंदनबिना कैशी चांदणी, मोतिबिना कैचा हार     

चंदनाशिवाय टिकला कसा लावतां येईल व मोत्‍यांशिवाय हार कसा होऊं शकतो. अवश्य त्‍या साधनांशिवाय कार्य होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP