Dictionaries | References

चांदणी बघणें

   
Script: Devanagari

चांदणी बघणें

 अ.क्रि.  ( कुस्ती ) अर्धवट उताणें होणें ; वर पाहणें . ' चांदणी बघितली , एका कुशेवर झाला , एका खांदा जमिनीला लागला की कुस्ती झाली .' - के २० . १२ . ३८ . ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP