Dictionaries | References

झाला

   
Script: Devanagari

झाला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  सितार आदि बजाने में उत्पन्न होनेवाली एक विशेष प्रकार की कलात्मक झंकार   Ex. उनकी वीणा के झाले ने श्रोताओं को झंकृत कर दिया ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanक्वणनम्
See : पीपरपर्न, मकवाना, मकवाना

झाला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मकवाना, मकवाना

झाला     

 पु. ( वाद्य ) सतारीच्या सर्व तारांवर ( चिकार्‍या सुध्दां ) द्रुत गतीनें सारखे बोल काढणें ; बीन किंवा सतार वाजवीत असतां कड - झीलीच्या तारेंत ताल धरणें .

झाला     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
झाला  f. f. = झला, a cricket, [W.]

झाला     

Shabda-Sagara | Sanskrit  English
झाला  f.  (-ला) See झला.

Related Words

अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   गळ्यांत बांधला मणी, न्‌ जिवाचा झाला धनी   कुणबी माजला, मराठा झाला   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   लावली राख, झाला पाक   डोंगर व्याला, उंदीर झाला   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   आधी नागवला आणि मग सावध झाला   आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   आली तार, झाला ठार   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   आंब्याला आला पाड, कावळ्याला आला (झाला) मुखरोख   आजा मेला नातु झाला, जमाखर्च बरोबर   आजा मेला नातू झाला   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   कांटा मोडला, नायटा झाला   काल मेला आणि आज पितर झाला   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   कर्जाची वाढ, आगा पिच्छा झाला द्वाड   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला   कुत्रा झाला तरी तो आपल्‍या गल्‍लीतला सिंहच असतो   झाला   विंचू व्याला नि टोकर झाला   यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   धनी झाला जागा, चोर आला रागा   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   बांधला मणी, झाला धनी   वाचली गीता, झाला रिता   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   हातीं आला, तो लाभ झाला   विंचू व्याला टोकर (टोलार) झाला   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल   बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी   भक्ताच्या संगतीनें देव मायाळु झाला   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   मूल सैल सोडला, मूर्ख झाला   जगाचा पसारा, देव झाला आसरा   फारच संतापला, इंगळासारखा लाल झाला   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   वेडयांचा बाजार, जीव झाला बेजार   वेडा झाला व कामांतून गेला   सुगंधाविण पनसाला, मधुर फळांचा लाभ झाला   वासरें झालीं गाईला, आनंद झाला गवळयाला   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   स्वप्नींच्या राज्यदानाला, राजा हरिश्र्चंद्र सिद्ध झाला   हंसण्याचा निकूर झाला, शंभू वैतागाला गेला   हत्तीचा झाला सवदा आणि अंकुशाचा पडला वांधा   बहु वर्षै वांचला, अखेर मृत्यूचे स्वाधीन झाला   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी   जो देवाला विसरला, तो पारखा झाला   झाला देशाचा पुढारी, तुरंगाची वाट धरी   दुष्टा गांठीं पैका झाला, उपद्रव करी लोकांला   राईचा पर्वत केला, संतोष झाला मूर्खाला   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला   माया रुचली लोकांला, आनंद झाला देवाला   पाटलाला आला नजराणा, महार झाला दिवाणा   पापाच्या वाढीला, बापाचा पुत्नशोक कारण झाला   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   तेली झाला म्‍हणून तेलानें गांड धूत नसतो   दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे   नदी भेटली समुद्राला, आनंद झाला दोबांला   नम्र झाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता।   चांगला काळ झाला, तो संसारी निभावला   दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा   धनी, झोपेनें नाडला, आनंद झाला चोराला   डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्‍हणा   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   साटा झाला, पण काटा नाहीं गेला   साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला   पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP