Dictionaries | References

झाला देशाचा पुढारी, तुरंगाची वाट धरी

   
Script: Devanagari

झाला देशाचा पुढारी, तुरंगाची वाट धरी     

जो देशाचा राजकीय पुढारी होतो त्‍यास तुरुंगात जाण्याची पाळी केव्हांतरी आल्‍यावांचून राहात नाही. ‘देशभक्ती प्रासाद बंदिशाळा। शृंखलांच्या गुंफिल्‍या पुष्‍पमाला।’ -विनायक प्रभावती नाटक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP