अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो - Dictionary Definition - TransLiteral Foundations
  Dictionaries | References
अं

अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो

   
Script: Devanagari

अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो

   अंधळ्या मनुष्यास स्वतःसच रस्ता दिसत नाहीं मग तो दुसर्‍यास काय वाट दाखविणार ? त्याप्रमाणें एखाद्या मनुष्यास स्वतःसच एखाद्या विषयाचें मुळींच ज्ञान नसेल तर तो मनुष्य दुसर्‍याला त्या विषयाची माहिती कशी देऊं शकेल ? तथापि अशा तर्‍हेचा विचित्र प्रकार कांहीं लोक करतांना दिसले म्हणजे त्यांच्या बाबतींत ही म्हण लागू पडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP