Dictionaries | References

जीभ खाई, पडजीभ वाट पाही

   
Script: Devanagari

जीभ खाई, पडजीभ वाट पाही     

जिभेने एखादा पदार्थ खाल्‍ला जात असतां पडजिभेला तो घशापर्यंत येईतो वाट पाहावी लागते. एकाच कामात दोन सहकारी असले तरी एक पुढे व एक पाठीमागे असे करावेच लागते. तु०-एका घोड्यावर दोघेजण बसले असतां एक पुढे, एक मागे असे होणारच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP