Dictionaries | References ज जीभ Script: Devanagari See also: जिभ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जीभ हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | noun मुँह के अंदर का वह लंबा चपटा मांस पिंड जिससे रसों का आस्वादन और उसकी सहायता से शब्दों का उच्चारण होता है Ex. जीभ बोलने में मुख्य भूमिका निभाती है । HOLO COMPONENT OBJECT:मुँह HYPONYMY:अग्नि-जिह्वा अरुंधती MERO COMPONENT OBJECT:जिह्वाग्र जिह्वामूल जिह्वातल ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ज़बान ज़ुबान जबान जुबान जिह्वा रसना जिब्भा जिभ्या जीह जीभड़िया रसनेंद्रिय रसनेन्द्रिय मुखचीरी मुख-चीरी ललना रसा रसमाता रसमातृका वाणीWordnet:asmজিভা benজিভ gujજીભ kanನಾಲಿಗೆ kasزیٛو kokजीब malനാക്കു് marजीभ mniꯂꯩ nepजिब्रो oriଜିଭ panਜੀਭ sanजिह्वा tamநாக்கு telఏదైనా urdزبان , جیبھ , لسان , noun जीभ के आकार की कोई वस्तु Ex. इस बाँसुरी की जीभ फट गई है । HYPONYMY:सिक्कक ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जीभा जीभीWordnet:gujજીભ kasزیٚو malനാവ് oriଜିଭ telనాలుక urdجیبھا , زبان See : निब Rate this meaning Thank you! 👍 जीभ A dictionary, Marathi and English | Marathi English | | . For other phrases see under जिव्हा. Rate this meaning Thank you! 👍 जीभ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The tongue; the jib-sail.जीभ चावलीशी करून बोलणें To speak with repressed utterance, to speak in an under tone.जीभ जड होणें Become thick of speech.जीभ झडणें Undergo rotting of tongue (from lying).जीभ नरकांत घालणें To prostitute or profane one's tongue (as by hollow promises).जीभ पाघळणें Let slip out (a secret).जीभ मोकळी सोडणें To let the tongue run loose (upon lawless speaking or eating).जीभ विटाळणें To pollute the tongue (as by false promises or by unavailing intercession).जिभेचे फुटाणे फुटणें To send forth flashes (cracks) of eloquence.जिभेला चिमटा घेणें To hold in one's tongue (from speaking or eating something strongly tempting).जिभेला डाग देणें Lay strong restraint upon the tongue.जिभेस हाड नसणें Have one's tongue utterly without restraint; i. e. to lie or scold or abuse most lavishly.लांब जीभ करून बोलणें To speak freely and saucily (to a superior). Rate this meaning Thank you! 👍 जीभ मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun चर्वण, गिळणे इत्यादी क्रियांना साहाय्य करणारा, अर्धअंडाकार, सपाट असा तोंडातील एक स्नायुमय अवयव Ex. जिभेमुळे पदार्थाची चव कळते HOLO COMPONENT OBJECT:तोंड MERO COMPONENT OBJECT:जिव्हाग्र ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जिव्हा जिभली रसनाWordnet:asmজিভা benজিভ gujજીભ hinजीभ kanನಾಲಿಗೆ kasزیٛو kokजीब malനാക്കു് mniꯂꯩ nepजिब्रो oriଜିଭ panਜੀਭ sanजिह्वा tamநாக்கு telఏదైనా urdزبان , جیبھ , لسان , noun अर्धअंडाकार आणि सपाट अशी कोणतीही वस्तू Ex. जोड्याची जीभ बाहेर काढून पाय आत घाल ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujજીભ hinजीभ kasزیٚو malനാവ് oriଜିଭ telనాలుక urdجیبھا , زبان Rate this meaning Thank you! 👍 जीभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | जीभ पहा . स्त्री. तोंडांतील एक अवयव ; रसनेंद्रिय . ( ल . ) नंदीबैलाच्या पाठीवर जिभेच्या आकाराचें चिकटविलेलें कातडें वाढतें तें . जिभेच्या आकाराची वस्तु , भाग . नखाची - डोळयाची - सापाची जीभ पहा . फोगी ; एक प्रकारचें शीड . ( व . ) रणगाडा किंवा पाळणा याची खालची बाजू . ( नाशिक ) जिभेसारखा लांबट पसरलेला फाटा . नदीची जीभ लांबवर पसरली आहे . [ सं . जिह्वा ; प्रा . जिभ्भा फ्रें ; जि . चीव , जीवा ] ( वाप्र . )०काढणें पदार्थ खाण्यासाठीं आशाळभूतपणा करणें .०चावणें चावलीशी करून बोलणें - भिऊन , संकोच धरून , दबत दबत बोलणें .०चुरचुर बोलणें - अयोग्य , अप्रासंगिक , वेडेवाकडें बोलणें .०जड असणें लवकर पाठ करावयाला असमर्थ असणें . जीभ जड होणें पहा .०जड होणें ( अस्पष्टोच्चारानें ) बोलतां न येणें चांगलें शुध्द बोलतां न येणें . लहान मुलांनीं सुपारी खाल्यानें जीभ जड होते . मंदबुध्दि होणें .०झडणें ( खोटें वगैरे बोलण्यानें ) जीभ कुजून पडणें ; वाचा नाहींशी होणें .०नरकांत घालणें पोकळ वचनांनीं , रिकाम्या बढाईनीं वगैरे जीभ बाटविणें ; खोटें बोलणें .०पाघळणें गुप्त वार्ता फोडणें ; न बोलण्याची गोष्ट , गुप्त गोष्ट बोलणें .०बधिर होणें जीभ जड होणें .०मोकळी सोडणें हवें तसें बोलणें , खाणें ; बंधन , नियम न पाळणें . ०आडणें बोबडी वळणें ; मुकें बनणें ; शब्द न फुटणें .०लवलव करणें चुरचुर चालणें ; बोलणें .०लांव करून बोलणें वरिष्ठांशीं अवळपवळ बोलणें .०लालचावणें खाण्याला उत्सुक असणें ; पाणी सुटणें .०वळवळणें ( लहान मुलानें ) बोलण्याचा प्रयत्न करणें ; बोलावयास लागणें . शिव्या देणें ; अद्वातद्वा बोलणें .०विटाळणें जीभ नरकांत घालणें पहा .०शिंदळ, निसरडी स्त्री . वि . - वाह्यात , बिन ताब्यांतील जीभ . - फटकळ ; शिवीगाळ करणारी . ०सोकणें चटक लागणें . चव येणें ( अन्नाची - सरावानें ).०सोकावणें तोंड चटावणें . जीभ सोकणें पहा .०हातीं धरणें मन मानेल तसें बोलणें , खाणें . ०भेचा पडा अद्वातद्वा बोलणें , वाचाळता . ०भेचा पालट खाण्यांत बदल ; रोजचा खाण्याचा पदार्थ न खातां दुसरा खाणें . ०भेचा लोळ , भेचा लोळा अतिशय कढत पदार्थ खाल्ल्यानें जीभ भाजून जाणें . जिभेचे फुटाणे फुटणें फाडफाड बोलणें . एकाच जिभेनें साखर किंवा गू खाणें एकाच वेळीं सम्मति आणि असम्मति देणें , बरेवाईट म्हणणें ; दोन्ही प्रकारें बोलणें . ० भेला काटा लावणें एखादी गोष्ट गुप्त ठेवणें . ० भेला चिमटा घेणें बोलणें किंवा खाणें यापासून तोंड आवरणें . ०भेला डाग देणें जीभ ताब्यांत ठेवणें ; जीभेला नियंत्रण घालणें . जीभेवर असणें तोंडपाठ असणें . अगदीं ताज्या आठवणींत असणें . बोलून टाकण्याच्या तयारींत असणें . - भेस , ला , आडवा , वेढा नसणें वह्यात बडबड करणें ; निरर्थक प्रलाप काढणें . भेस आवरून , ला आवरून निर्बंध घालणें ; जीभ आटोक्यांत ठेवणें . - भेस , ला , टाचा देऊन ठेवणें , टाचा कांहींएक ठेवणें आपण न खातां दुसर्यासाठीं गोड पदार्थ राखून ठेवणें . भेस हाड नसणें जीभ ताब्यांत नसणें ( खोटें बोलणें , शिवीगाळ करणें यांत ); खोटें , अपशब्द बोलण्याचें भय नसणें . म्ह० उचलली जीभ आणि लाविली टाळयाला = विचार न करतां बोलणें . Rate this meaning Thank you! 👍 जीभ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जीभ ओठार पडप (गो.) लाळ घोटणें. बाहेर काढणें. पदार्थ खाण्यासाठी आशाळभूतपणा करणें जिभल्या चाटणें तोंडाला पाणी सुटणें. Related Words जीभ चापलूसी करना जीभ निसरडी जीभ शिंदळ जीभ चावणें जीभ लडखडणे जीभ झडणें जीभ बधिर होणें जीभ नरकात घालणें जीभ चावलीशी करून बोलणें नदीला जीभ फुटणें जीभ लांब करणें जिह्वा जीभ चहाटळ, आणिते रोगाची वावटळ നാവ് زیٚو जीभ आस म्हणु नाकाक लाव नये दुबळयांच्या भुरग्यांची गोमटी लांब, गिरेस्तांच्या भुरग्यांची जीभ लांब घोड्याची जीभ सापाची जीभ आगीची जीभ जीभ पाघळणें जीभ बाटविणें जीभ मोडणें जीभ लालचावणें जीभ वळवळणें जीभ विटाळणें जीभ सोकणें जीभ सोकावणें डोळ्याची जीभ नखाची जीभ জিভ જીભ நாக்கு ଜିଭ कानाची गोष्ट जीभ फोडते उचलली जीभ लावली टाळ्याला जीभ चुरचुर करणें जीभ चुरचुर बोलणें जीभ चोखारी, नशीब भिकारी जीभ जड असणें जीभ जड होणें जीभ मोकळी सोडणें जीभ लवलव करणें जीभ लांब करून बोलणें जीभ लांब होणें जीभ हाती धरणें जीभ हासडून प्राण देणें भिकारी जीभ चोखारी नरकांत जीभ घालणें नाकाला जीभ लावणें ఏదైనా জিভা ਜੀਭ നാക്കു് जिब्रो जीब زیٛو ನಾಲಿಗೆ सालाइ खोटें बोलेल तर जीभ झडेल उचलली जीभ की, लावली टाळ्याला संवय बोले आणि जीभ हाले जीभ खाई, पडजीभ वाट पाही बळवंताची जीभ म्हणजे ईश्वराचा नगारा నాలుక उचलली जीभ लावली टाळ्याला, तेथे विचार कसला मा जने बारबार, जीभ जने एकज बार हात पाय लुले, पण जीभ चुरचुर बोले ਜੀਭੀ pen nib जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्हणे पोर पुरावयाला पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको भाच्यानें आपली जीभ कापली आणि मामीच्या xxत घालून बसला, तिघांचें काम अडलें nib hairy tongue जिब्भा जिभ्या जीभड़िया जीह रसमाता मुख-चीरी lava tongue जुबान ज़ुबान ज़बान tongue graft (जिभेस) लाकूड होणें लुघत जिभेचा लोळ होणें जिभेचा लोळा होणें जिबट जिभा जिभेस हाड नसणें रसनेन्द्रिय रसमातृका मात्यारि मारल्यारि जीव फुटटना निखटावणे तिखावणे लिवलिवणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP