Dictionaries | References ज जीभ पाघळणें Script: Devanagari Meaning Related Words जीभ पाघळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बोलण्याच्या ओघात बोलावयाचे नाही ते बोलून जाणेंगुप्त गोष्ट फोडणेंगुह्य बाहेर पडणें.तोंडातून भलतेच शब्द निघणेंअप्रासंगिक भाषण करणेंशुभ प्रसंगी अशुभ बोलणें.भलतेंच बोलणेंअप्रांसगिक भाषण करणेंअयोग्य भाषण करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP