Dictionaries | References

जीभ चहाटळ, आणिते रोगाची वावटळ

   
Script: Devanagari

जीभ चहाटळ, आणिते रोगाची वावटळ

   जीभ ही फार चावटचवचाल असल्‍यामुळे तिला भलतेसलते खाण्याची चटक असते
   पण त्‍या तिच्या चटकेमुळे शरीरास रोग होण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP