Dictionaries | References ज जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्हणे पोर पुरावयाला Script: Devanagari Meaning Related Words जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्हणे पोर पुरावयाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वाटेल ते अभद्र बोलणार्याबद्दल म्हणतात. उदा०-खांद्यावर कुदळ असणार्या स्त्रीस सहज विचारलें, कोठे जातेस? तर ती फटकळपणे उत्तर देते पोर पुरावयास - असे अभद्र भाषण अशा लोकांकडून यावयाचे ठरलेले ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP