Dictionaries | References

जबरदस्‍ताचा सोटा, गरीबाच्या खांद्यावर

   
Script: Devanagari

जबरदस्‍ताचा सोटा, गरीबाच्या खांद्यावर     

जबरदस्‍ताचा खांद्यावर पहा. जो मनुष्‍य बलवान असतो, पराक्रमी असतो तो आपली कामें दुर्बलांकडून सहज करून घेतो व त्‍याचा उपसर्ग दुर्बलांस निमूटपणें सहन करावा लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP