Dictionaries | References ज जबरदस्तका ठेंगा शिरपर Script: Devanagari Meaning Related Words जबरदस्तका ठेंगा शिरपर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जबरदस्ताचा बोडा खांद्यावर अशी मूळ म्हण. जो मनुष्य दांडगा असतो तो आपल्या मनाप्रमाणें सर्व गोष्टी करून घेतो व त्याचे सर्व चालते, त्याला कोणी आडकाठी करीत नाही. तु०-धटाई खाई मिठाई. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP