Dictionaries | References ठ ठेंगा Script: Devanagari See also: ठेंग्या Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठेंगा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Short-sized, dwarfish, diminutive. 2 P Rude, brutal, overbearing. To deny or refuse outright. Rate this meaning Thank you! 👍 ठेंगा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Short-sized, dwarfish, diminutive. Rude, brutal, overbearing. m A cudgel or stout stick. Domineering or lofty bearing.-मिरव, - वाढव. ठेंगा नाचविणें v To set up one's own will against. $ठेंगा नसणें To deny or refuse outright. Rate this meaning Thank you! 👍 ठेंगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ सोडगा ; सोटा ; खुंट . २ वाळलेला झाडाचा सोट . ठेंग्या केवि अंकुर । - तुगा ३०८६ . ३ खांबा खालचें उथळें , खुर्ची , बैठक . ४ ( अशिष्ट ) शिश्न . ५ टेंभा ; गर्व ; डौल ; पोकळ दरारा . ( क्रि० मिरविणें ; वाढविणें ; माजविणें ; मातविणें ; दाखविणें ). ६ बंड ; दंगा . ( क्रि० माजविणें ; मातवणें ; उठविणें ; मांडणें ). ७ ठेंगेमत ; पाखंडमत ( क्रि० माजवणें ; मातविणें ; मांडणें ); उर्मटपणा . [ हिं . ] - वि . ( व . ) मध्यें तोंड खुपसणारा ; बीचमें मेरा चांदभाई ; उर्मट . स्त्री. चालढकल ; नकार ( मागणी , अर्ज , यासंबंधीं ). [ ठेंगा ]०दाखविणें ठेंग्यावर बसविणें - ( मूळचा अश्लील अर्थ , शिश्नावर बसविणें ; परंतु व्यवहारांत ) लादणें ; फसविणें ; ठकविणें ; प्रतारणा करणें ; निराशा करून विटंबना करणें .०नाचविणें एखाद्यावर आपली इच्छा , मत लादणें .०नेसणें ( हातांत सोटा तयार ठेवणें ) साफ नाकारणें ; तोंडावर नाकबूल जाणें . म्ह० वार्यावर वरात भुसावर ठेंगा . Rate this meaning Thank you! 👍 ठेंगा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ठेंगा दाखविणें ठेंग्यावर बसविणें [ठेंगा=शिश्र्न, लिंग.] फसविणें ठकविणें बनविणें प्रतारणा करणें. Related Words ठेंगा ठेंगा नसणें ठेंगा दिखाना ठेंगा नाचविणें ठेंगा बताना वार्याच्या वरात, भुसावर ठेंगा वार्यावर वरात, भूसपर ठेंगा जबरदस्तका ठेंगा शिरपर ठेंगारणें ठेंग्या ठेंगाळणें बळी तो कान पिळी जबरा जबर वारा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP