Dictionaries | References ज जबर Script: Devanagari See also: जबरा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जबर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : शक्तिशाली, मजबूत, कठिन Rate this meaning Thank you! 👍 जबर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : धमकी Rate this meaning Thank you! 👍 जबर A dictionary, Marathi and English | Marathi English | | powerful--man or animal: heavy or violent--rain: great, weighty, difficult--a business, a burden or load: large, huge, vast--a house, river, tree: steep, arduous, trying--an ascent: high, enormous, exorbitant--a price or rate: severe, grievous, oppressive--a disease: heavily long--a stage, a kos, a journey: massy or ponderous--ornaments. it is a familiar word, and is misused like our mighty, monstrous, prodigious, tremendous, --to express disproportion and extravagance. jabara m At cards. The person on the left hand. Rate this meaning Thank you! 👍 जबर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a powerful: heavy or violentrain: weighty, difficult-a business or burden: large, huge, vast-a house, tree: steep, arduous-an ascent; high, exorbitant-a price or rate; severe, oppressive-a disease. Rate this meaning Thank you! 👍 जबर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अतिशय , अवाढव्य , कठीण , जोराचा ( पाऊस ); वि. ताकतवान ( माणूस , पशू ); वि. त्रासदायक ( रोग ); वि. भारी , मोठा सोसाटयाचा ( वारा .) Rate this meaning Thank you! 👍 जबर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : धाक, शक्तिशाली Rate this meaning Thank you! 👍 जबर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. दरार ; वरचढपणा . जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा । - ऐपो १५२ . - वि . श्रेष्ठ ; ताकतवान ( माणूस , पशु ) जोराचा ; सोसाटयाचा ( पाऊस , वारा ); कठिण ; त्रासदायक ( काम , ओझें ); जंगी ; मोठें ( घर , नदी , झाड ); उभट ; कठिण ( चढ , चढण ); देण्यास कठिण ; फार अवाढव्य ( किंमत , दर ); दुर्घट त्रासदायक ( रोग ); लांबलचक ; कंटाळवाणा ( रस्ता , मार्ग , प्रवास ); अगडबंब , अवजड ( दागिना ) ( प्रमाणराहित्य आणि प्रचंडपणा दाखविण्यासाठीं योजतात ). [ अर . जब्र . फा . झबर ] सामाशब्द - पु. ( पत्यांचा खेळ ) डाव्या हातचा भिडू , खेळणारा . स्त्री. धाक ; शासन . ' त्याजकडील लोग असतीलव ते तमाम जबर पोचवून .' - शारो १ . ११६ . ( जरबद्दल चुकीचें वाचन )०जंग पु. लहान तोफ . - वि . शूर ; जवानमर्द ; लढवय्या . [ अर . जब्र + फा - जंग ]०दस्त वि. १ जुलुमी ; अन्यायी ; दडप्या . २ श्रेष्ठ ; मजबूत ; बळकट ; मोठया योग्यतेचा याच्या उलट जेरदस्त . ३ अदलाबदलीनें जबर बरोबर योजतात . [ फा . झबर्दस्त ] म्ह० ( व . ) जबरदस्तका ठेंगा शिरपर = जबरदस्तापुढें कुणाचेंच चालत नाहीं .०दस्ती स्त्री. १ जुलूम ; जोर ; अन्याय ; बलात्कार . इंग्रजांची जबरदस्ती सर्वांवर पडली असें वाटतें . - ख ११ . ६०३० . २ आवेशाचें कृत्य , यत्न ; श्रम . जबरदस्तीनें नदी डोंगरावरून नेली . जबरा - पु . ( छापखाना ) मोठा टाईप ; मजकुरांतील स्थलनामें व व्यक्तिनामें या टाईपांत घेण्याची वहिवाट आहे . जबरी - स्त्री . जबरदस्ती . पादशाही जबरीनें घेईल . - चित्रगुप्त पृ . ३४ . [ फा . झबरी ] जबरीची चोरी - स्त्री . ( कायदा ) दरोडा ; कोणा मनुष्यास जीव घेण्याची वगैरे भीति घालून त्याच्यासमक्ष त्याच्या ताब्यांतून जंगम माल नेणें . जबरीसंभोग - पु . ( कायदा ) कोणा स्त्रीशीं तिच्या सम्मतीवांचून किंवा भय घालून मिळविलेल्या संमंतीनें किंवा नवर्याचें नातें आहे अशी फसवणूक करून केलेला संभोग ; बलात्कार . Related Words जबर जबर दाखोवप म्हातारी निबर, कवटाळी जबर threat browbeat bully substantial difficult solid swagger strong grievous hurt rack-rent जबर्जंग loan shark system जव्बर पातळपोटया आणि पायली लोटया prohibitive जब्बरदस्त जबर्दस्त काऊर व्याजास सोकला, ऐनास मुकला दचड दचाड मड्डा झांपड पडणें झांपड येणें उडाऊ आणि व्याजखोर, उंदरास जसे मांजर ओढून विकणें गहिगट परिशीलन विकलांगता अडीच्या दिढीं सावकाराची रुढी अढीच्या दिढीं सावकाराची रुढी गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड ढई भररट्टा grievous जबरदस्त सब के साठ करना और बडोंका नाम चलाना शक्तिशाली अनुभवासारखा शिक्षक नाहीं अवाचे सवा चडचडणें चणाणणें चरब भुकेलें भूत कोंबडयाला राजी भुकेलें भूत कोडबुळयाला राजी निढळींचा घाम भुडळींत जाणें massive खरका बलक लालसा आवक कुच्या rent भुसंडा भुसडा सद्दी severe जेर जबरा सोस काजवा अक्रीत सनाट सनाटा लालस जरब बंबाळ अवघड धाक सावकार उचलणें अडवा अडवें हाड निदान हांक हाक जड राक्षस कर भर हंस હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP