Dictionaries | References

खरका

   
Script: Devanagari

खरका     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तिनका

खरका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

खरका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Roughness. Offended feeling. A loss.
खरका मारणें   To make a stroke of dishonesty.

खरका     

 पु. १ कातडीची खडबडीत आणि फुटीर स्थिति ( थंडीच्या दिवसांत ); खरबरीतपणा आणि फुटीर स्थिति ( थंडिच्या दिवसांत ); खरबरीतपणा . २ कोरडेपणा व खपल्या पडलेली स्थिति ( बरा झालेला गोवर , देवी इ० ची ). ( क्रि० उठणें ; येणें .) ३ दुःखकारक मानसिक स्थिति ; दुखावलेल्या भावना ; मनाला बसणारा धक्का ( रागाच्या खडकावण्यानें ).( क्रि०बसणें .) ४ ठोकर ; तोटा ; गोता ( व्यापारांत ). ५ पिकांचें नुकसान नासाडी . जसें - पावसाचा - हिंवाचा - उन्हांचा - उंदरांचा खरका ( पिकावर , धान्यावर ). ( क्रि० बसणे ; होणें ). ६ शंका ; संशय ; भीतीची अथवा दुःखदायक शंकेची आकस्मित कल्पना ; घोर . ( क्रि० येणे ; बसणें ; राहाणें ; उडणें .) ७ आकस्मिक व जबर कंडु , खाज . जसें - खरजेचा - देवीचा - गजकर्णाचा खरका . ( क्रि० सुटणें .) ८ खाजविण्याचा जबर झटका , आवेग , लहर . ( क्रि० लावणें ). ९ खडाद्डत जाणें ; मोठ्या आवाजानें खडखडत पुढें जाणें ( गाडा ). १० ( ल .) चलती ; झपाटा ; भरभर ( व्यापारधंद्याची ). ( खरकणें . ध्व . खर ) ( वाप्र .)
०देणे   खरडपट्टी काढणें ; खडसावणें ; जोरानें धमकावणें . ताकीद देणें .
०मारणें   झोंका मारणें ; गोता देणे . ( लवाडीनें हिशेबांत इ० )

खरका     

खरका देणें
खडसावणें
ताकीद देणें
ताशेरा झाडणें
खरडपट्टी काढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP