Dictionaries | References

म्हातारी निबर, कवटाळी जबर

   
Script: Devanagari

म्हातारी निबर, कवटाळी जबर

   म्हातारीची मिठी पक्षी असते. म्हातार्‍या मनुष्याच्या हातून बहुधा कोणतीहि वस्तू सुटणें कठिण असतें. ( ल.) फार म्हातारी माणसें मोठीं कपटी असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP