Dictionaries | References

एका घोवानें म्हातारी होत नाहीं

   
Script: Devanagari

एका घोवानें म्हातारी होत नाहीं     

ज्या जातींत पाट लावण्याची चाल आहे त्या जातींत ही म्हण आहे. एका नवर्‍याच्या घरीच सर्व आयुष्य जाते असे नाही. किंवा एक नवरा मेला म्हणून काही आयुष्यांतली इतिकर्तव्यता संपली असे होत नाही. पुन्हां संसार करण्याची उमेद स्त्रीनें बाळगण्यास हरकत नाही. तु०-एका जत्रेनें देव जुना होत नाही. एका लुगड्यानें म्हातारी होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP