Dictionaries | References क कांही बोलल्यावांचून काम होत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words कांही बोलल्यावांचून काम होत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य गप्प बसला तर त्याचे काम कसे होणार? त्याने आपले काम करून घेण्याकरितां चार चौघां जवळ चौकशी केली पाहिजे, खटपट केली पाहिजे. तरच काही काम होण्याचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP