Dictionaries | References त तुका म्हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।। Script: Devanagari Meaning Related Words तुका म्हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुगा. ३५८७. ज्या मनुष्याच्या अंगात काही कर्तृत्व आहे, ज्यास त्या गोष्टीचा अभ्यास आहे त्याच्याच हातून काही कार्य होते, दुसरा तिसरा कोणी करूं लागल्यास साधत नाही व त्याचे हसे होते. तु०-जेनुं काम तेनुं थाय, बिजा करेसो गोता खाय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP