Dictionaries | References

प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण

   
Script: Devanagari

प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण

   ज्याप्रमाणें संसारांत द्रव्याची गरज असते त्याप्रमाणें परमार्थात पंचीकरणाची आवश्यकता असते. ‘प्रपंचीम पाहिजे सुवर्ण। परमार्थी पंचीकरण। महावाक्याचें विवरण। करतां सुटे॥ -रादा ११-३-२९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP