Dictionaries | References ढ ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? Script: Devanagari See also: ढेंकूण मारायला तलवार कशाला? , ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें जप कशाला पाहिजे? Meaning Related Words ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 किरकोळ काम करावयास काही फार मोठी तयारी करावल लागत नाही. क्षुद्र मनुष्यास शिक्षा करण्यास फार मोठ्या मनुष्यास सांगावयास नको. तु०-नखानें काम होते तेथे कुर्हाड कशास? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP