Dictionaries | References

ढेंकूण मारायला तलवार कशाला?

   
Script: Devanagari
See also:  ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे? , ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?

ढेंकूण मारायला तलवार कशाला?     

किरकोळ काम करावयास काही फार मोठी तयारी करावल लागत नाही. क्षुद्र मनुष्‍यास शिक्षा करण्यास फार मोठ्या मनुष्‍यास सांगावयास नको. तु०-नखानें काम होते तेथे कुर्‍हाड कशास?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP