Dictionaries | References

अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला

   
Script: Devanagari

अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला     

निर्धन मनुष्याला आयुष्य कंठणें फार कठिण असतें. जोपर्यंत जवळ द्रव्य आहे तोपर्यंत जगण्यांत अर्थ असतो. दरिद्री मनुष्यास जीवन नकोसें होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP