Dictionaries | References

कातबोळाला गेला आणि बारशाला आला

   
Script: Devanagari

कातबोळाला गेला आणि बारशाला आला

   बाई बाळंतीण झाल्‍यावर कातबोळ आणण्यासाठी जो गेला तो दहा दिवसांनंतर बारश्याला परत आला. कातबोळ दूध येण्यासाठी दहा दिवसांतच देतात तेव्हां पुढे त्‍याचा काय उपयोग? अक्षम्‍य दिरंगाई..

Related Words

कातबोळाला गेला आणि बारशाला आला   वारा आला पाऊस गेला   आला   आगरांत गेला आणि पांगारा आणला   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   गेला   लग्नाला गेली आणि बारशाला आली   मोठा गेला आणि जोहार करुन आला   स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला   आला गेला   बाराव्याला आणि बारशाला जेवणें   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   दुष्काळ आला, परभारी गेला   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   लांडगा आला रे लांडगा आला !   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   आणि   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   राजा गेला शिकारीला, शत्रू आला घराला   हातीं आला ससा तो गेला कसा   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   सेबी   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   शिमगा गेला आणि कवित्व राहिलें   शिमगा गेला आणि कवित्व राही   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या   हिंग गेला आणि वास राहिला   हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   पाद गेला, बोचा आवळला   दिवस झाडावर आला   उसासा आला आणि कंठ फुटला   भेटीला आला आणि वेठीला नेला   आला भेटीला, धरला वेठीला   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   गुण गेला पण वाण राहिला   बैल गेला न्‌ झोपा केला   शेतभर कापूस पिकला आणि पिंजला गेला   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी   बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत   रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला   हत्ती गेला आणि शेंपटाला कोण रुसतो   एखाद्याच्या बारशाला जेवणें   तुझ्या बारशाला जेवलो आहे   आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला   मे महिना आला आणि मास्तर मेला   बकासूर आला आणि अन्नावर दरवडा पडला   सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   मालाचा पैसा आणि पैशाचा माल   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   सुंठीवांचून खोकला गेला   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   ताक   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी   आला भागासी तो काय करी वेवसाव   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते   खातां खातां जन्म गेला आणि वांकडी फळें कशाची   दिवस गेला रेटारेटीं आणि दिवे लावून कापूस बेटी   जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP