Dictionaries | References ब बकासूर आला आणि अन्नावर दरवडा पडला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बकासूर आला आणि अन्नावर दरवडा पडला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बकासूर हा एक अतिशय खादाड राक्षस होता. यावरुन एखाद्या अधाशी मनुष्यापुढें कितीहि अन्न ठेवलें तरी कांहीं शिल्लक उरत नाहीं. जबरदस्त मनुष्याशीं गांठ पडली कीं तो सर्व फायदा खाऊन टाकतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP